The text of and illustrations in this document are licensed by Red Hat under a Creative Commons Attribution–Share Alike 3.0 Unported license ("CC-BY-SA"). An explanation of CC-BY-SA is available at http://creativecommons.org/licenses/by-sa/3.0/. In accordance with CC-BY-SA, if you distribute this document or an adaptation of it, you must provide the URL for the original version.
Red Hat, as the licensor of this document, waives the right to enforce, and agrees not to assert, Section 4d of CC-BY-SA to the fullest extent permitted by applicable law.
Red Hat, Red Hat Enterprise Linux, the Shadowman logo, JBoss, MetaMatrix, Fedora, the Infinity Logo, and RHCE are trademarks of Red Hat, Inc., registered in the United States and other countries.
Linux® is the registered trademark of Linus Torvalds in the United States and other countries.
Java® is a registered trademark of Oracle and/or its affiliates.
XFS® is a trademark of Silicon Graphics International Corp. or its subsidiaries in the United States and/or other countries.
All other trademarks are the property of their respective owners.
प्रकाशन टिपा हे Red Hat Enterprise Linux 6.6 मध्ये लागू केलेल्या सुधारणा व समावेषांचे उच्च स्तरिय अवलोकन पुरवते. Red Hat Enterprise Linux च्या 6.6 सुधारणाकरिता सर्व बदलांच्या तपशील दस्तऐवजीकरणकरिता, टेकनिकल नोट्स पहा.
Red Hat Enterprise Linux किर्कोळ प्रकाशन स्वतंत्र सुधारणा, सुरक्षाव बग फिक्स एराटाचे एकत्रीकरण आहे. Red Hat Enterprise Linux 6.6 रिलिज नोट्समध्ये Red Hat Enterprise Linux 6 कार्यप्रणालीमधील मुख्य बदलांचे आणि किर्कोळ प्रकाशनातील सहाय्यक ॲप्लिकेशन्सकरिता दस्तऐवजीकरण आहे.या किर्कोळ प्रकाशनातील बदलांविषयी (म्हणजेच, निवारण झालेले बग्ज, समाविष्टीत सुधारणा, आणि आढळलेले परिचीत अडचणी) तपशीलवारकरिता टेक्निकल नोट्स पहा. टेक्निकल नोट्स दस्तऐवजात संपूर्ण सध्या उपलब्ध असलेले टेक्नॉलजि प्रिव्युउव संबंधित संकुलांची सूची देखील समाविष्टीत आहे.
महत्वाचे
ऑनलाइन Red Hat Enterprise Linux 6.6 रिलिज नोट्स, जे ऑनलाइन थेथे, स्थीत आहे, यास परिपूर्ण, सर्वात नवीन आवृत्तीचे समजले जाते. प्रकाशन संबंधित प्रश्न असणाऱ्या ग्राहकांनी Red Hat Enterprise Linux च्या ठराविक आवृत्तीकरिता ऑनलाइन रिलिज आणि टेकनिकल नोट्सचा सल्ला घेणे शिफारसीय आहे.
udev घटना पद्धतीमार्फत SCSI साधनांपासून प्राप्त ठराविक SCSI युनिट अटेंशन अटिंकरिता प्रतिसाद पुरवण्याकरिता वापरकर्ता क्षेत्र सुरू करण्यासाठी Red Hat Enterprise Linux 6.6 मधील कर्नलला सुधारित केले आहे. समर्थीत युनिट अटेंशन अटी खालीलप्रमाणे आहे:
3F 03 INQUIRY DATA HAS CHANGED
2A 09 CAPACITY DATA HAS CHANGED
38 07 THIN PROVISIONING SOFT THRESHOLD REACHED
2A 01 MODE PARAMETERS CHANGED
3F 0E REPORTED LUNS DATA HAS CHANGED
समर्थीत युनिट अटेंशन अटिंकरिता पूर्वनिर्धारित udev नियम libstoragemgmt RPM संकुलातर्फे पुरवले जाते. udev नियम /lib/udev/rules.d/90-scsi-ua.rules फाइलमध्ये स्थीत असते.
पूर्वनिर्धारित नियम REPORTED LUNS DATA HAS CHANGED युनिट अटेंशन हाताळतात. कर्नलतर्फे निर्मीत इतर घटना एन्युमरेट करण्यासाठी अगाऊ उदाहरण नियम प्रस्तुत केले जातात. लक्षात ठेवा SCSI लक्ष्यवरील उपस्थीत पूर्वनिर्धारित नियम स्वहस्ते लॉजिकल युनिट नंबर्स (LUNs) काढूण टाकत नाही.
कारण SCSI युनिट अटेंशन अटी, SCSI आदेश प्रतिसाद आढळल्यावरच कळवले जातात, SCSI साधनकरिता सक्रियरित्या आदेश न पाठवल्यास अटी कळवल्या जात नाही.
udev नियम संपादित किंवा काढून टाकल्यावर पूर्वनिर्धारित वर्तनाला पसंतीचे करणे शक्य आहे. libstoragemgmt RPM संकुल इंस्टॉल केले नसल्यास, पूर्वनिर्धारित नियम उपस्थीत राहत नाही. ठराविक घटनांकरिता udev नियम उपलब्ध नसल्यास, प्रतिसादात्मक कृती केली जात नाही, परंतु घटना स्वतःहून निर्मीत केले जातात.
ओपन विस्विच कर्नन मॉड्युल
Red Hatच्या लेयर्ड उत्पादनांकरिता Red Hat Enterprise Linux 6.6 मध्ये Open vSwitch कर्नल मॉड्युल समाविष्ट केले आहे. Open vSwitch फक्त परस्पर वापरकर्ता-क्षेत्र युटिलिटिज समाविष्टीत असणाऱ्या उत्पादनांकरिताच समर्थन पुरवते. कृपया लक्षात ठेवा या वापरकर्ता-क्षेत्र युटिलिटिजविना, Open vSwitch कार्य करणार नाही आणि वापरकरिता समर्थीत केले जाणार नाही. अधिक माहितीकरिता, कृपया खालील नॉलेज बेस लेख: https://access.redhat.com/knowledge/articles/270223 पहा.
Chapter 2. नेटवर्किंग
HPN ॲड-ऑनकरिता बदल
Red Hat Enterprise Linux 6.6 सह सुरूवात, हाइ परफॉर्मंस नेटवर्किंग (HPN) ॲड-ऑन यापुढे वेगळे उपत्पादन म्हणून उपलब्ध नाही. त्याऐवजी, HPN ॲड-ऑन अंतर्गत आढळणाऱ्या कार्यक्षमतेला एका बेस उत्पादनात एकत्रीत केले आहे आणि त्यास Red Hat Enterprise Linux बेस वाहिनीचा भाग म्हणून वितरीत केले जाते.
मूळ Red Hat Enterprise Linux 6 उत्पादनात HPN कार्यक्षमता समाविष्ट करण्याच्या व्यतिरिक्त, RDMA ओव्हर कंवर्ज्ड इथरनेट (RoCE) लागूकरणाला देखील सुधारित केले आहे. RoCE हे नोड-टू-नोड संवादकरिता ग्लोबल आइडेंटिफायर किंवा GID-आधारित अड्रेसिंगचा वापर करते. पूर्वी, GIDs ना इथरनेटच्या MAC पत्त्यावर आधारित एंकोड केले जात असे, VLAN ID सह (वापर होत असल्यास). ठराविक स्थीतीत, RoCE प्रोटोकॉल चालवणारे कमप्युट एकक ट्राफिक VLAN-टॅग्ड आहे हे ओळखत नाही. कमप्युट एंटिटि त्यानंतर कधीकधी चुकीचे GID निर्माण किंवा ठरवू शकते, ज्यामुळे जोडणीत अडचणी निर्माण होऊ शकतात. सुधारित RoCE लागूकरण या अडचणीला RoCE GIDs एंकोड पद्धती बदलवून, आणि त्याऐवजी इथरनेट संवादचे IP पत्ता काढून टाकते. RoCE प्रोटोकॉलचा वापर करणाऱ्या प्रत्येक प्रणालीला Red Hat Enterprise Linux 6.6 करिता सुधारित व्हायला पाहिजे जेणेकरून वायर प्रोटोकॉल रूपणमधील बदलावमुळे जोडणी विश्वसनीय राहील.
सेक्युरिटि कंटेंट ऑटोमेशन प्रोटोकॉल (SCAP) चा वापर करणारे सुरक्षा मार्गदर्शन, बेसलाइन्स, आणि संबंधित वैधता पद्धती पुरवण्यासाठी scap-security-guide संकुल Red Hat Enterprise Linux 6.6 मध्ये समाविष्ट केले आहे. शिफारसीय सुरक्षा धोरण आवश्यकतांबाबत सिस्टम सेक्युरिटि कमप्लायंस स्कॅन सुरू करण्यासाठी SCAP सेक्युरिटि गाइड मध्ये आवश्यक डाटा समाविष्ट केले आहे; दोन्ही लेखी वर्णन आणि स्व चाचणी (प्रोब) समाविष्ट केले आहे. चाचणी स्व करून, प्रणाली सहत्वता नियमितपणे तपासण्याकरिता SCAP सेक्युरिटि गाइड सुविधाजनक आणि विश्वसनीय मार्ग पुरवते.
Chapter 4. वर्च्युअलाइजेशन
नवीन संकुल: hyperv-daemons
नवीन hyperv-daemons संकुलांना Red Hat Enterprise Linux 6.6 करिता समाविष्ट केले आहे. समाविष्ट केल्यापैकी नवीन संकुलांमध्ये Hyper-V KVP डिमन, पूर्वी hypervkvpd संकुलतर्फे पुरवले जात असे, Hyper-V VSS डिमन, पूर्वी hypervvssd संकुलतर्फे पुरवले जात असे, आणि hv_fcopy डिमन, पूर्वी hypervfcopyd संकुलतर्फे पुरवले जात असे. Hyper-V सह Linux अतिथीला Microsoft Windows यजमानावर चालवताना hyperv-daemons तर्फे पुरवलेले डिमन्सचे संच आवश्यक आहेत.
Chapter 5. स्टोरेज
device-mapper करिता सुधारणा
device-mapper करिता अनेक महत्वाच्या सुधारणा Red Hat Enterprise Linux 6.6 मध्ये प्रस्तुत केले आहेत:
dm-cache device-mapper लक्ष्य, जे हळुवार स्टोरेज साधनांकरिता, फास्ट स्टोरेज साधनांना कॅशे म्हणून कार्य करण्यास परवानगी देते, यास टेकनॉलजि प्रिव्यु म्हणून समाविष्ट केले आहे.
लोड बॅलेंसिंगकरिता वापरण्याजोगी जुणे मार्ग उपलब्ध असल्यास, device-mapper-multipath ALUA प्राधान्यता तपासक यापुढे पसंतीच्या path साधनाला path गटामध्ये समाविष्ट करत नाही.
multipath.conf फाइलमधील fast_io_fail_tmo बाब आत्ता फाइबर चॅनल साधनांच्या व्यतिरिक्त iSCSI साधनांवर देखील कार्य करते.
device-mapper मल्टिपाथ ज्याप्रकारे sysfs फाइल्सची हाताळणी करते त्यानुसार मल्टिपाथ साधनांच्या मोठ्या संख्येमुळे सेटअप्स अंतर्गत उत्तम कामगिरी प्राप्त करणे आत्ता शक्य आहे.
multipath.conf मध्ये नवीन force_sync बाब प्रस्तु केली आहे. बाब असिंक्रोनस मार्ग तपासणी बंद करते, ज्यामुळे मल्टिपाथ साधने जास्त संख्यने असणाऱ्या सेटअप्सवर CPU कंटेंशन व्यत्य मर्यादीत करणे शक्य होते.
dm-era टेकनॉलजि प्रिव्युउ
नवीन dm-era डिव्हाइस मॅपर कार्यक्षमता टेक्नॉलजि प्रिव्युउ असे वापर करण्यासाठी device-mapper-persistent-data संकुल आत्ता साधने पुरवते. वापरकर्ता-निर्देशीत वेळेच्या कालवधी, era अंतर्गत नवीन dm-era कार्यक्षमता साधनावरील कोणते ब्लॉक्स लिहीले गेले, त्याचे नियंत्रण करते. ही कार्यक्षमता बदल केलेल्या ब्लॉक्सच्या नियंत्रणसाठी किंवा बदलाला पूर्वस्थितीत आणल्यानंतर कॅशेची कोहेरंसी पूर्वस्थितीत नेण्याकरिता, सॉफ्टवेअरच्या बॅकअपकरिता सहमती देते.
Chapter 6. हार्डवेअर समर्थन
Intel वाइल्डकॅट पॉइंट-एलपि पिसिएचकरिता समर्थन
Broadwell-U PCH SATA, HD ऑडिओ, TCO वॉचडॉग, आणि I2C (SMBus) डिव्हाइस IDs यांना ड्राइव्हर्सकरिता समाविष्ट केले आहे, ज्यामुळे Red Hat Enterprise Linux 6.6 अंतर्गत नेक्स्ट जनरेशन मोबाइल प्लॅटफॉर्मकरिता समर्थन पुरवले जाते.
VIA VX900 मिडीया सिस्टम प्रोसेसरकरिता समर्थन
VIA VX900 मिडीया सिस्टम प्रोसेसर आत्ता Red Hat Enterprise Linux 6.6 अंतर्गत समर्थीत आहे.
Chapter 7. व्यवसायीक मानक व सर्टिफिकेशन
Fips 140 रिवॅलिडेशन्स
फेडरल इंफॉर्मेशन प्रोसेसिंग स्टँडर्डस पबलिकेशन्स (FIPS) 140 हे U.S. सरकारचे सुरक्षा धोरण आहे जे सुरक्षा आवश्यकता निर्देशीत करते, आणि ज्याची सुरक्षा प्रणाली अंतर्गत क्रिप्टोग्राफिक घटकातर्फे पूर्तता व्हायला हवी, ज्याचा वापर संवेदनशील, परंतु विनावर्गीकृत माहितीच्या संरक्षणकरिता केला जातो. मानक चार वाढीव, सुरक्षाचे दर्जेदार स्तर पुरवतो: स्तर , स्तर २, स्तर ३ आणि स्तर ४. या स्तरांमध्ये संभाव्य ॲप्लिकेशन्स आणि वातावरण समाविष्टीत आहेत ज्यामध्ये क्रिप्टोग्राफिक घटकांचा वापर होऊ शकतो. सुरक्षा धोरणात सुरक्षित रचना आणि क्रिप्टोग्राफिक घटकाच्या लागूकरणशी संबंधीत क्षेत्र समाविष्टीत आहेत. ह्या क्षेत्रांमध्ये क्रिप्टोग्राफिक घटक निर्देशन, क्रिप्टोग्राफिक घटक पोर्ट्स आणि संवाद; रोल्स, सर्व्हिसेस, आणि ओळख पटवण्याच्या पद्धती; फायनाइट स्टेट मॉडल; वास्तविक सुरक्षा; ऑपरेशनल वातावरण; क्रिप्टोग्राफिक कि व्यवस्थापन; इलेक्ट्रोमॅगनेटिक इंटरफरेंस/इलेक्ट्रोमॅगनेटिक कॉमपॅटिबिलिटि (EMI/EMC); स्व-चाचणी; मांडणीची खात्री; आणि इतर धोक्यांपासून सुरक्षा समाविष्टीत आहे.
खालील लक्ष्य संपूर्णतया वैध केले आहेत:
NSS FIPS-140 स्तर १
स्विट बी एल्लिपटिक कर्व्ह क्रिप्टोग्राफि (ECC)
खालील लक्ष्य पुन्हा वैध केले आहेत:
OpenSSH (क्लाएंट आणि सर्व्हर)
Openswan
dm-crypt
OpenSSL
स्विट बी एल्लिपटिक कर्व्ह क्रिप्टोग्राफि (ECC)
कर्नल क्रिप्टो API
AES-GCM, AES-CTS, आणि AES-CTR सिफर्स
Chapter 8. ओळख व इंटरऑपरेबिलिटि
ॲक्टिव्ह डिरेक्ट्रीसह उत्तम इंटरऑपरेबिलिटि
सिस्टम सेक्युरिटि सर्व्हिसेस डिमन (SSSD) ची अगाऊ कार्यक्षमता ॲक्टिव्ह डिरेक्ट्रीसह Red Hat Enterprise Linux क्लाएंट्सची उत्तम इंटरऑपरेबिलिटि समर्थीत करते, ज्यामुळे Linux आणिWindows वातावरणात ओळख व्यवस्थापन सोपे होते. सर्वात लक्षणीय सुधारणांमध्ये वापरकर्ते आणि गटांचे निवारण आणि एकाच फॉरेस्ट, DNS सुधारणा, साइट डिस्कवरिमध्ये वापरकर्त्यांची ओळख पटवणे, आणि वापरकर्ता आणि गट लूकअप्सकरिता NetBIOS नावाचा वापर करणे समाविष्टीत आहे.
IPA करिता Apache मॉड्युल्स
Apache मॉड्युल्सला Red Hat Enterprise Linux 6.6 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून समाविष्ट केले आहे. Apache मॉड्युल्सचा वापर बाहेरील सोपी ओळख पटवण्याच्या पुढे ॲप्लिकेशन्सतर्फे आइडेंटिटि व्यवस्थापनसह मजबूत संवाद प्राप्तिकरिता होतो. पुढील माहितीसाठी, लक्ष्य सेटअपच्या वर्णनकरिता http://www.freeipa.org/page/Web_App_Authentication.
पहा
Chapter 9. डेस्कटॉप आणि ग्राफिक्स
नवीन संकुल: gdk-pixbuf2
gdk-pixbuf2 संकुल, पूर्वीgtk2 संकुलाचा भाग, यास Red Hat Enterprise Linux 6.6 करिता समाविष्ट केले आहे. gdk-pixbuf2 संकुलात इमेज-लोड करण्याची लाइब्ररि समाविष्टीत आहे ज्यास नवीन प्रतिमा रूपणकरिता लोडजोगी मॉड्युल्ससह विस्तारित करणे शक्य आहे. लाइब्ररिचा वापर टूलकिट्स जसे कि GTK+ किंवा Clutter यांसह होते. लक्षात ठेवा लाइब्ररिजना डाउनग्रेड करतेवेळी gdk-pixbuf2 आणि gtk2 संकुल अपयशी ठरू शकतात.
Chapter 10. कामगिरी आणि मापनीयता
परफॉर्मंस को-पायलट (PCP)
प्रणाली-स्तरीय कामगिरी नियंत्रण आणि व्यवस्थापनकरिता समर्थन पुरवण्यासाठी परफॉर्मंस को-पायलट (PCP) फ्रेमवर्क आणि सर्व्हिसेस पुरवते. त्याचे लाइट-वेट, डिस्ट्रिब्युटेड आर्किटेक्चर क्लिष्ठ प्रणालींच्या केंद्रिय विश्लेषणकरिता उपयुक्त ठरते.
Python, Perl, C++ आणि C संवादचा वापर करून परफॉर्मंस मेट्रिक्स समाविष्ट करणे शक्य आहे. विश्लेषण साधने क्लाएंट APIs (Python, C++, C) यांचा प्रत्यक्षरित्या वापर करू शकतात, आणि प्रशस्त वेब ॲप्लिकेशन्स JSON संवादचा वापर करून सर्व उपलब्ध परफॉर्मंस डाटा तपासू शकतील.
अधिक माहितीकरिता, pcp आणि pcp-libs-devel संकुलांमधील प्रशस्त man पृष्ठ पहा. pcp-doc संकुल /usr/share/doc/pcp-doc/* डिरेक्ट्री अंतर्गत दस्तऐवजीकरण इंस्टॉल करते, ज्यामध्ये अपस्ट्रिम प्रकल्पातील दोन फ्री आणि ओपन पुस्तके देखील समाविष्टीत आहेत:
नवीन java-1.8.0-openjdk संकुल, ज्यामध्ये OpenJDK 8 Java Runtime Environment आणि OpenJDK 8 Java Software Development Kit समाविष्टीत आहे, आत्ता Red Hat Enterprise Linux 6.6 मध्ये टेक्नॉलजि प्रिव्युउ म्हणून उपलब्ध आहेत.
कम्पोनंटची आवृत्ती
हे परिशिष्ट घटकांची व Red Hat Enterprise Linux 6.6 प्रकाशनातील परस्पर आवृत्तींची सूची आहे.
कम्पोनंट
आवृत्ती
कर्नल
2.6.32-494
QLogic qla2xxx ड्राइव्हर
8.07.00.08.06.6-k
QLogic ql2xxx फर्मवेअर
ql23xx-firmware-3.03.27-3.1
ql2100-firmware-1.19.38-3.1
ql2200-firmware-2.02.08-3.1
ql2400-firmware-7.03.00-1
ql2500-firmware-7.03.00-1
एम्युलेक्स lpfc ड्राइव्हर
10.2.8020.1
iSCSI इनिशिअटर युटिल्स्
iscsi-initiator-utils-6.2.0.873-11
DM-मल्टिपात
device-mapper-multipath-libs-0.4.9-80
LVM
lvm2-2.02.108-1
Table A.1. कम्पोनंटची आवृत्ती
आवृत्ती इतिहास
Revision History
Revision 6-2
Mon Sep 15 2014
MilanNavrátil
Release of the Red Hat Enterprise Linux 6.6 Release Notes.