Red Hat Enterprise Linux 7 सादर करीत आहे

Red Hat Enterprise Linux 7 एंटरप्राइज कार्यप्रणालीमध्ये नवीन गुणधर्मांचे प्रदर्शनार्थ करते

  • एंटरप्राइज आर्किटेक्ट्स नवीन क्षमतांची प्रशंसा करतील जसे कि लाइटवेट ॲप्लिकेशन आइसोलेशन.
  • ॲप्लिकेशन डेव्हलपर्स सुधारित डेव्हलपमेंट वातावरणाचे आणि ॲप्लिकेशन-प्रोफाइलिंग साधनांचे स्वागत करतील. Red Hat डेव्हलपर ब्लॉग येथे आणखी वाचा.
  • प्रणली प्रशासक नवीन व्यवस्थापन साधने आणि सुधारीत कार्यक्षमता आणि स्केलेबिलिटिसह विस्तारित फाइलप्रणाली पर्यायांची प्रशंसा करतील.

फिजीकल हार्डवेअर, वर्च्युअल मशीन्स, किंवा क्लाउडमध्ये वितरण केले असल्यास, Red Hat Enterprise Linux 7 नेक्स्ट-जनरेशन आर्किटेक्चर्सकरीता आवश्यक प्रगत वैशिष्ट्ये पुरवते.

येथून कुठे जायचे:

  • Red Hat Enterprise Linux 7 उत्पादन पृष्ठ

    Red Hat Enterprise Linux 7 माहितीकरीता सुरूवातीचे पृष्ठ. Red Hat Enterprise Linux 7 प्रणालीची योजना, उपयोजित, देखरेख, आणि निवारण कसे करायचे ते जाणून घ्या.

  • Red Hat Customer Portal

    लेख, व्हिडीओज, आणि इतर Red Hat अंतर्भुत माहिती शोधण्याकरीता, तसेच Red Hat सपोर्ट घटनांच्या हाताळणीकरीता आपले मुख्य प्रवेश स्थान.